Wednesday, May 1, 2019

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

<strong>पंढरपूर </strong><strong>:</strong> पंढरपूर बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्ह्याअध्यक्ष व बहुजन वंचित विकास आघाडीचे जिल्हा संघटक माऊली हळणवर आणि तानाजी हळवणर या दोघांवर मंगळवारी प्राणघातक हल्ला झाला आहे. यात दोघे गंभीर जखमी झाले आहे. सावकारकीच्या व्यवहारातून हा प्राणघातक हल्ला झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. पंढरपूरच्या ईश्वर वठार परिसरात हळवणर यांचं घर

from home http://bit.ly/2GKHc3e

No comments:

Post a Comment