Wednesday, May 1, 2019

'तुला पाहते रे'मध्ये सुबोध भावेंच्या मुलाची एन्ट्री

<strong>मुंबई :</strong> झी मराठी वाहिनीवरील 'तुला पहाते रे' मालिकेत आता अभिनेता सुबोध भावेंच्या मुलाची एन्ट्री झाली आहे. सुबोध भावेंचा मुलगा मल्हार हा छोट्या जयदीपच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक अनपेक्षित वळणांमुळे गाजणारी 'तुला पहाते रे' आता आणखी एक वळण घेत आहे. गेले काही दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पहात होते

from home http://bit.ly/2GT33Xo

No comments:

Post a Comment