संपूर्ण पंजाब ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा देत होता, त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्रिटिशांची चमचेगिरी करत होता, असं विधान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केलं. भटिंडा येथील प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
from The Maharashtratimes http://bit.ly/2w7ERKZ
No comments:
Post a Comment