Thursday, May 16, 2019

पाहा: रोहन गुजर आणि मीरा जोशीचं नवं गाणं

अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री मीरा जोशी यांच्यावर चित्रीत झालेलं 'तुझ्या उराच्या घरट्यामध्ये' हे रोमॅण्टीक गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. विशेष म्हणजे हे गाणं सुप्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांनी गायलं आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/30kct60

No comments:

Post a Comment