Thursday, May 16, 2019

एक्झिट पोलचे सर्व ट्विट हटवण्याचे ECचे आदेश

लोकसभा निवडणुकीचं सातव्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाच सोशल मीडियावर विशेषत: ट्विटरवर एक्झिट पोल संदर्भातील ट्विट झळकू लागल्याने त्याची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाईचे पाऊल उचलले आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/30nzAwH

No comments:

Post a Comment