Thursday, May 16, 2019

सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, तरुणाला चोप

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. कोल्हापूरमध्ये ही घटना घडली आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2VomxHD

No comments:

Post a Comment