Tuesday, May 14, 2019

अभिनेता विवेक ओबेरायची कमल हासनवर टीका

हिंदू दहशतवादाबाबत केलेल्या विधानामुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अभिनेते कमल हासन यांच्यावर टीका करायला सरुवात केली आहे. 'तुम्ही देशाचे विभाजन करणं बंद करा' असं म्हणत अभिनेता विवेक ओबेरॉयनं त्यांना लक्ष्य केलंय.

from The Maharashtratimes http://bit.ly/2LFHiPu

No comments:

Post a Comment