Monday, May 13, 2019

काही ठिकाणी भाजप ऐवजी राष्ट्रवादीला मतदान, ईव्हीएम मुद्द्यावर रामदास आठवलेंचा शरद पवारांना टोला

<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या ईव्हीएमबाबतच्या मताशी मी सहमत आहे, कारण काही ठिकाणी कमळाऐवजी (भाजप) राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान झालं आहे, असा मिश्कील टोला रामदास आठवले यांनी शरद पवारांना लगावला.</p> <p style="text-align: justify;">ईव्हीएम मशीन या कॉंग्रेसच्या काळातील

from home http://bit.ly/2VmdDdL

No comments:

Post a Comment