Monday, May 13, 2019

नाशिकमध्ये चोरट्यांचा 300 लिटर पाण्यावर डल्ला, पाणी चोरीची पोलिसात तक्रार दाखल

<p style="text-align: justify;"><strong>मनमाड</strong> : पिण्यासाठी साठवून ठेवलेल्या 300 लिटर पाण्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना नाशिकमधील मनमाडमध्ये समोर आली आहे. मनमाडमधील श्रावस्तीनगर भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते विलास आहिरे यांनी याबाबत पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.</p> <p style="text-align: justify;">विलास अहिरे यांनी छतावर असलेल्या टाकीत पाणी साठवून ठेवले होते. काही दिवसांसाठी आहिरे बाहेरगावी

from home http://bit.ly/2VtsZ4O

No comments:

Post a Comment