Monday, May 13, 2019

ठाण्यात आंबे विक्रीवरुन मनसे-भाजपमधील वाद सुरुच, परप्रांतीय आंबे विक्रेत्याच्या स्टॉलवर मनसेचा आक्षेप

<p style="text-align: justify;"><strong>ठाणे</strong> : ठाण्यात आंबे विक्रीवरुन मनसे आणि भाजपमधील वाद सुरुच आहे. महापालिकेनं मनसेला आंबे विक्रीसाठी परवानगी नाकारल्यानं मनसेनं स्वत:हून स्टॉल हटवला. त्यानंतर त्या जागेच्या 20 मीटर अंतरावरील परप्रांतीय आंबे विक्रेत्याच्या स्टॉलवर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आक्षेप घेतला आणि त्याला हुसकावूनही लावलं.</p> <p style="text-align: justify;">मराठी आंबेविक्रेते भाजपला

from home http://bit.ly/2Q0pUTS

No comments:

Post a Comment