Monday, May 13, 2019

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राचा मांझी, हाताने खणल्या 100 फूट खोल 56 बोअर

<strong>सोलापूर</strong> : आपण गावोगावी बोअर मशीनने बोअर पडताना नेहमीच पाहतो, परंतु हातांनी बोअर पाडलेली कधी पाहिली आहे का? सांगोला तालुक्यातील बलवडी गावच्या एका अवलियाने आतापर्यंत 56 बोअर हातांनी खणल्या आहेत आणि तेही अगदी एका मापाचे. गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापूरमधील सांगोल्याची दुष्काळी तालुका अशीच ओळख जनमानसात रुजलेली आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची

from home http://bit.ly/2Ho4zQC

No comments:

Post a Comment