Monday, May 13, 2019

सहाव्या टप्प्यात देशभरात 63.3 टक्के मतदान, प. बंगालमध्ये सर्वाधिक 80.16 टक्के मतदान

<strong>नवी दिल्ली</strong> : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांमधील 59 मतदार संघांमध्ये आज मतदान पार पडले. या टप्प्यात देशभरात 63.3 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.16 टक्के मतदान झाले असून उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 54.29 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील

from home http://bit.ly/2vTCw6g

No comments:

Post a Comment