Tuesday, May 14, 2019

दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक बबन साळगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर

<strong>सिंधुदुर्ग :</strong> शिवसेनेचे सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. बबन साळगावकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीची ऑफर असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे. येत्या काही दिवसातच बबन साळगावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार साळगावकर यांच्या प्रवेशासाठी सावंतवाडीत येण्याची शक्यता

from home http://bit.ly/2vYyUjo

No comments:

Post a Comment