Tuesday, May 14, 2019

LIVE BLOG | हार्बर रेल्वेवर दरवाज्यात उभे राहून स्टंट करणाऱ्या दोन मुलांना अटक

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवड्याभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांचा मराठा विद्यार्थ्यांना दिलासा, कॉलेज निवडीसाठी आणखी 8 दिवस मिळणार

2.लोकसभेत उमेदवार न उतरवणाऱ्या मनसेची विधानसभेसाठी तयारी सुरू, रणनिती आखण्यासाठी ठाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा

3. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू दहशतवादी,

from home http://bit.ly/2WIP2kK

No comments:

Post a Comment