<p style="text-align: justify;"><b>न्यूयॉर्क </b>: अलास्कामध्ये दोन फ्लोटप्लेन्सच्या (सी प्लेन) दुर्घटनेत पायलटसह 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक वेळेनुसार काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. केचिकन शहराजवळ रॉयल प्रिन्सेस क्रूझवरील प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानांची हवेत धडक झाली.</p> <p style="text-align: justify;">पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना हवाईसफर केली जात होती, त्यावेळी हा
from home http://bit.ly/2JiBeKE
No comments:
Post a Comment