Tuesday, May 14, 2019

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवडाभराची मुदतवाढ; मात्र ठोस आश्वासन मिळेपर्यंत विद्यार्थी आंदोलनावर ठाम

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन आठव्या दिवशीही सुरुच आहे. सरकारने वैद्यकीय प्रवेशासाठी एक आठवड्याची मुदत दिली असली तरी मराठा विद्यार्थ्यांनी मात्र आझाद मैदानातील आंदोलन मागे घेतलेलं नाही. सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही आणि आमचा वैद्यकीय प्रवेश निश्चित होत नाही तोर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका

from home http://bit.ly/2Hk1MJn

No comments:

Post a Comment