<p style="text-align: justify;"><strong>नाशिक</strong> : पुण्यानंतर नाशिकमध्येही हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. विना हेल्मेट बाईक चालवणाऱ्या जवळपास 1495 नाशिककरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 47 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. हेल्मेट सक्तीनंतर आता नाशिकरांची हेल्मेट खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.</p> <p style="text-align: justify;">नाशिकमध्ये सोमवारपासून हेल्मेटसक्ती लागू करण्याचे आदेश
from home http://bit.ly/2JFjxUL
No comments:
Post a Comment