Tuesday, May 14, 2019

स्मार्ट बुलेटिन | 14 मे 2019 | मंगळवार | एबीपी माझा

<ol> <li>पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवड्याभराची मुदतवाढ; मात्र MBBS, BDS बद्दल संभ्रम, तर ठोस आश्वासन मिळेपर्यंत विद्यार्थी आंदोलनावर ठाम</li> </ol>   <ol start="2"> <li>मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात शाब्दिक लढाईला जोर, रडार आणि ढगांवरुन प्रियंका गांधींचा मोदींवर पटलवार तर कोलकात्यात आमित शाहांचा रोड शो</li> </ol>   <ol start="3"> <li>लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उतरवणाऱ्या मनसेची विधानसभेसाठी तयारी सुरु, रणनीती

from home http://bit.ly/2Q28CFW

No comments:

Post a Comment