Tuesday, May 14, 2019

"सॉरी आई, सॉरी बाबा...मी तिच्याजवळ चाललोय," सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

<strong>नागपूर :</strong> "सॉरी आई, सॉरी बाबा...मी स्वतःला सांभाळण्याचे खूप प्रयत्न केले...मात्र सांभाळू शकलो नाही. मी तिच्याच जवळ चाललोय," अशी सुसाईड नोट लिहून नागपूरच्या सम्यक मेश्राम या 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. सम्यकने 11 मे रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. सम्यक हा बीकॉमच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. <strong>तरुणीच्या

from home http://bit.ly/30eOgOF

No comments:

Post a Comment