Tuesday, May 28, 2019

राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार, सूत्रांची माहिती

<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली : <a href="https://abpmajha.abplive.in/india/congress-will-get-new-party-president-soon-no-gandhi-will-be-president-668143">राहुल गांधी काँग्रेस </a></strong>अध्यक्षपदी कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि प्रियांका गांधी यांच्यात पार पडलेल्या बैठकीत या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे.</p> <p style="text-align: justify;">लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जबाबदारी स्वीकारत 25 मे रोजी राहुल गांधी

from home http://bit.ly/30J1Gm4

No comments:

Post a Comment