<strong>मुंबई :</strong> सिंधुदुर्गातील वैभववाडीत सुरु असलेल्या अरुणा धरण प्रकल्पाच्या कामात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी हायकोर्टाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कामामुळे तीन गावं पाण्याखाली जाणार असून 1800 प्रकल्पाग्रस्तांचे पुनर्वसन न करताच धरण बांधण्याच्या कामास सुरुवात झाली आहे, असा आरोप करत स्थानिक रहिवासी तानाजी कांबळे
from home http://bit.ly/2LIHTzO
No comments:
Post a Comment