<strong>मुंबई :</strong> मान्सूनची पूर्वतयारी म्हणून धोकादायक झाडांची छाटणी, मुंबई मेट्रो, रस्ता रुंदीकरण अशी अनेक विकास कामं रखडणार आहेत. कारण वृक्षतोडीची परवानगी देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या कामावरील स्थगिती उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. ही सारी विकास कामं खोळंबल्याने यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण
from home http://bit.ly/2HvtKAt
No comments:
Post a Comment