<strong>मुंबई :</strong> भारत सरकारने बहाल केलेला 'पद्मश्री' परत करण्याचा विचार मनात आला होता, अशी कबुली प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानने दिली आहे. 'पद्मश्री' विकत घेतल्याचा आरोप झाल्यानंतर वैफल्याची भावना आल्याचं सैफ म्हणाला. अभिनेता अरबाज खानच्या 'पिंच' या चॅट शोमध्ये सैफने मन मोकळं केलं. 'पद्मश्री' या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने <a
from home http://bit.ly/2Yx8uRT
No comments:
Post a Comment