Thursday, May 16, 2019

येरवडा कारागृहातील कैद्यांची नियोजनबद्ध शेती, 35 एकरात 68 लाखांचं उत्पन्न

<div dir="auto"><strong>पुणे : </strong>पुण्यात येरवडा कारागृहातील कैद्यांनी यावर्षी 35 एकर शेती कसत तब्बल 68 लाखांचं उत्पादन कारागृह शेती विभागाला मिळवून दिलं. महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असताना येरवड्यातील कैद्यांनी नियोजनबद्ध शेती करुन उच्चांकी उत्पादन दिलं.</div> <div dir="auto"></div> <div dir="auto">हातून एखादा गुन्हा घडल्यानंतर आरोपीला तुरुंगातील चार भिंतीत आयुष्य जगावं लागतं. बाहेरील जगाशी

from home http://bit.ly/2WGjEDk

No comments:

Post a Comment