<strong>मुंबई :</strong> लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. निकालाआधीच राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. <iframe class="vidfyVideo" style="border: 0px;" src="http://bit.ly/2HrITTz" width="631" height="381" scrolling="no"></iframe> राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचा अनुमान
from home http://bit.ly/2WcbGVL
No comments:
Post a Comment