Thursday, May 16, 2019

Kolkata Violence | पश्चिम बंगालमधील प्रचारकाळात निवडणूक आयोगाकडून घट

<strong>नवी दिल्ली :</strong> निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकांचा प्रचार एक दिवस आधीच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकात्यात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भिडल्यामुळे झालेल्या हिंसाचारानंतर आजवरच्या इतिहासातली ही अभूतपूर्व कारवाई करण्यात आली पश्चिम बंगालमधील प्रचारतोफा उद्या रात्री दहा वाजताच थंडावणार आहेत. येत्या

from home http://bit.ly/2w0GSIQ

No comments:

Post a Comment