Thursday, May 16, 2019

रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी 'ही' फळे खा

आजच्या धकधुकीच्या दिवसांत अनेकांना उच्च रत्तदाबाच्या समस्येनं ग्रासलं आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी रोजच्या आहारात पॉटेशियमयुक्त पदार्थांचा समावेश केल्यानं उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

from The Maharashtratimes http://bit.ly/2W6wP3t

No comments:

Post a Comment