Wednesday, May 1, 2019

आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना क्लीन चिट

<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> आचारसंहिता उल्लंघन केल्याच्या आरोपांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिली आहे. वर्धा येथे पार पडलेल्या सभेत नरेंद्र मोदींनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.</p> <p style="text-align: justify;">पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 1 एप्रिलला वर्धा येथे प्रचारसभा पार पडली होती. या सभेतील नरेंद्र मोदींच्या

from home http://bit.ly/2V8fKq4

No comments:

Post a Comment