<strong>लातूर :</strong> लातूरच्या शाहू महाविद्यालयाचे 180 विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. विशेष बाब म्हणजे यातील बारा विद्यार्थी 99 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे यावर्षी पहिल्यांदाच जेईई मेन्स परीक्षा ही दोन फेजमध्ये घेण्यात आली. त्यापैकी पहिल्या फेजचा निकाल जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर झाला होता तर एप्रिलच्या पहिल्या
from home http://bit.ly/2vwI6uS
No comments:
Post a Comment