Wednesday, May 1, 2019

लोकसभा निवडणूक 2014 शिवसेना-मनसे राडा प्रकरण, खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नीला एक वर्षाची शिक्षा

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना मुंबई सत्र न्यायालयाने एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मागील 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात एका पोलीस हवालदाराला बेदम मारहाण झाली होती. याप्रकरणी मंगळवारी शेवाळेंची पत्नी कामिनी यांच्यासह अन्य 17 जणांना

from home http://bit.ly/2V6ElvE

No comments:

Post a Comment