Wednesday, May 1, 2019

लिंगबदल केलेल्यांना नाव बदलण्यासाठी वेगळा रकाना हवा : हायकोर्ट

<strong>मुंबई :</strong> राज्य सरकारने नाव बदलाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये लिंगबदल केलेल्यांसाठी एक रकाना उपलब्ध करण्याबाबत व्यवस्था करण्याचा विचार करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेल्या एका 29 वर्षीय महिलेने आता तृतीयपंथीय म्हणूनच जगण्यासाठी आपलं नाव बदलून घेण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक

from home http://bit.ly/2GNWpRb

No comments:

Post a Comment