<strong>ठाणे :</strong> ठाण्यातील प्रसिद्ध उपवन तलावात उडी घेऊन महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यात राहणाऱ्या 49 वर्षीय महिलेचा मृतदेह काल (मंगळवारी) रात्री पोलिसांच्या हाती लागला. भेकानी जलधारी यादव या महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. ठाणे पश्चिम मधील वागळे इस्टेट परिसरातील रुपदेवी पाडा क्रमांक दोनमध्ये ही
from home http://bit.ly/2V6Epvo
No comments:
Post a Comment