<strong>चंद्रपूर :</strong> एका अल्पवयीन वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूरातील नागभीड तालुक्यातील पारडी (ठवरे) गावात घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन तरुण या अल्पवयीन मुलीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले. उपचारासाठी आणलेल्या या मुलीचा अपघात झाल्याची माहिती या दोघांनी रुग्णालय प्रशासनला दिली. डॉक्टरांनी
from home http://bit.ly/2URfYNh
No comments:
Post a Comment