गेल्या पाच वर्षात आर्थिक विकासाचा दर ८.२ टक्के राहिला. तर देशातील खासदारांचा भरपूर आर्थिक विकास झालाय. पाच वर्षात खासदारांच्या संपत्तीत ४१ टक्के वाढ झालीय. भाजप, काँग्रेससह सर्व पक्षांच्या खासदारांचा यात समावेश. 'असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स' (एडीआर) ने ही माहिती दिलीय
from The Maharashtratimes http://bit.ly/2HmeWFP
No comments:
Post a Comment