Tuesday, May 14, 2019

सैन्यदलाला सदोष शस्त्रास्त्रांचा पुरवठा होतोय

सैन्यदलाला त्रुटीपूर्ण शस्त्रास्त्रं पुरवली जात असून त्यामुळे सैन्यदलाचे मोठे नुकसान होत आहे, अपघातांमध्ये वाढ होते असा आरोप भारतीय सेनेने शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या कारखान्यांचा समितीवर ( ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड) केला आहे. दरम्यान ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

from The Maharashtratimes http://bit.ly/30eQ0Hr

No comments:

Post a Comment