Wednesday, May 15, 2019

नागपुरात 'हल्दीराम'च्या रेस्टॉरंटमध्ये खाद्य पदार्थात आढळलं पालीचं पिल्लू

<p style="text-align: justify;"><strong>नागपूर</strong> : प्रसिद्ध फूड प्रोडक्ट हल्दीराम रेस्टॉरंटच्या खाद्य पदार्थात पालीचं पिल्लू आढळल्याने खळबळ उडाली आहे. ग्राहकाने मागवलेल्या मेदूवड्या सोबत आलेल्या सांबरमध्ये हे पालीचं पिल्लू आढळलं आहे. शहरातील अजनी चौकातील हल्दीरामच्या आऊटलेटमध्ये हा प्रकार घडला आहे.</p> <p style="text-align: justify;">वर्ध्यातील यश अग्निहोत्री हल्दीरामच्या आऊटलेटमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांनी

from home http://bit.ly/30hvYMw

No comments:

Post a Comment