Wednesday, May 15, 2019

सुप्रिया सुळेंविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तरुणाला चोप

<strong>मुंबई :</strong> राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. कोल्हापुरातील अक्षय तांबवेकर या तरुणाने एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पोस्टमध्ये सुप्रिया सुळेंविषयी अपशब्द वापरले होते. ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याविषयीच्या बातमीची पोस्ट संबंधित वृत्तवाहिनीच्या फेसबुक अकाऊंटवरुन करण्यात

from home http://bit.ly/2JjZP1A

No comments:

Post a Comment