Wednesday, May 15, 2019

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण, विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांची नियुक्ती

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात बाजू मांडण्यासाठी आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे. तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. संतोष पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.</p> <p style="text-align: justify;">सरकारी वकील म्हणून आम्हाला

from home http://bit.ly/2E7MUfa

No comments:

Post a Comment