Wednesday, May 15, 2019

ठाण्यातील अंबरनाथमध्ये चार्जिंगला लावलेल्या आयफोनचा स्फोट, तरुण जखमी

<p style="text-align: justify;"><strong>कल्याण :</strong> चार्जिंगला लावलेल्या आयफोनचा स्फोट झाल्याची घटना अंबरनाथमध्ये समोर आली आहे. या घटनेत एक तरुण जखमी झाला आहे. अमित भंडारी असं या जखमी तरुणाचं नाव आहे.</p> <p style="text-align: justify;">अंबरनाथच्या कोहोजगाव भागात राहणाऱ्या अमित याने वर्षभरापूर्वी अॅप्पल कंपनीचा महागडा आयफोन 6 हा फोन विकत घेतला होता. रविवारी रात्री

from home http://bit.ly/2Vm6wlr

No comments:

Post a Comment