Sunday, May 12, 2019

घरगुती वादातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विवाहितेने स्वतःला पेटवून घेतले, डॉक्टर पती भाजला

<strong>पिंपरी चिंचवड :</strong> वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विवाहित महिलेने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात डॉक्टर पती देखील भाजला आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. या घटनेत पत्नी योगिता चौधरी या 95 टक्के तर पती डॉ चेतन चौधरी 20 टक्के भाजले आहेत. माहितीनुसार, चिंचवड येथे डॉ

from home http://bit.ly/2WM0bB2

No comments:

Post a Comment