<strong>हैदराबाद :</strong> हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर आज आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएलच्या बाराव्या मोसमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता प्रत्येक क्रिकेटरसिकाला लागून राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघात आज रात्री आयपीएलची अंतिम लढत रंगणार आहे. या लढतीच्या निमित्तानं आयपीएलचा सर्वोत्तम कर्णधार कोण याचंही उत्तर आपल्याला
from home http://bit.ly/2YmAdEI
No comments:
Post a Comment