Tuesday, May 14, 2019

'मोहेंजोदारो'फेम अभिनेत्री पूजा हेगडेला 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' प्रकरणी अटक?

<strong>मुंबई :</strong> आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'मोहेंजोदारो' चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूजा हेगडे हिने हैदराबादमध्ये मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्यामुळे पोलिसांनी अटक केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या अफवांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचा दावा पूजाच्या मॅनेजरने केला आहे. पूजाची भूमिका असलेला 'महर्षी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी हैदराबादमध्ये आयोजित एका

from home http://bit.ly/2E7op1z

No comments:

Post a Comment