Tuesday, May 14, 2019

16 वर्ष उपोषण केलेल्या इरोम शर्मिलांना जुळ्या कन्या

<strong>बंगळुरु :</strong> मणिपूरमधील मानवी अधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांना 'मदर्स डे'लाच जुळी अपत्यं झाली. 'आयर्न लेडी' अशी ओळख असलेल्या इरोम शर्मिला यांनी रविवारी बंगळुरुत जुळ्या मुलींना जन्म दिला. 'अफस्पा' कायद्याविरोधात उपोषणासाठी त्यांनी आयुष्याची 16 वर्ष वेचली होती. इरोम शर्मिला यांनी मुलींची नावं निक्स शाखी आणि ऑटम तारा अशी ठेवली आहेत.

from home http://bit.ly/2JhceDz

No comments:

Post a Comment