Tuesday, May 14, 2019

मला रोल देण्यासाठी वडिलांनी कधीच निर्मात्यांना गळ घातली नव्हती, रितेशचं पियुष गोयल यांना उत्तर

<strong>मुंबई :</strong> माझ्या वडिलांनी कधीच मला सिनेमात रोल मिळवून देण्यासाठी धडपड केली नाही. मुळात, <span style="color: #ff0000;"><span style="color: #000000;">जे हयात नाहीत, त्यांच्यावर अशी टीका करणं चुकीचं आहे,</span> </span>अशा शब्दात अभिनेता रितेश देशमुखने वडील आणि दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं

from home http://bit.ly/2E72lnL

No comments:

Post a Comment