Sunday, May 12, 2019

अंत्यविधीदरम्यान मानवंदना देण्यासाठी झाडलेल्या गोळीने वृद्धाचा मृत्यू

<strong>जळगाव</strong> : अंत्यविधीदरम्यान मृताला मानवंदना देण्यासाठी हवेत झाडलेली गोळी लागून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावमधल्या धरणगाव तालुक्यातील पिंप्री या गावात ही घटना घडली आहे. तुकाराम वना बडगुजर (60)असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव असून ते पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावचे रहिवासी होते. अंत्यविधीदरम्यान बंदुकीने हवेत

from home http://bit.ly/2W3OIQA

No comments:

Post a Comment