<p style="text-align: justify;"><strong>कराची :</strong> पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रातांत बंदरगाह शहरात ग्वादर येथे एका फाईव्ह स्टार हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. काही शस्त्रधारी दहशतवादी या हॉटेलमध्ये घुसले आहेत. हॉटेलमध्ये घुसल्यानंतर या हल्लेखोर दहशतवाद्यांना अंदाधुद गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.</p> <p style="text-align:
from home http://bit.ly/2LEgRJN
No comments:
Post a Comment