<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> बॉलिवूडची अभिनेत्री ब्रुना अब्दुल्ला लग्नाआधीच आई बनणार आहे. ब्रुना ब्राझिलियन मॉडेल असून ती अनेक हिंदी चित्रपटांमध्येही झळकली आहे. गेल्यावर्षी तिने ब्रिटीश बॉयफ्रेन्ड एलिन फ्रेजरसोबत साखरपुडा केला आहे.</p> <p style="text-align: justify;">एका मुलाखतीत ब्रुनाने बरोबर मदर्स डेच्या एक दिवस आधी आपण गरोदर असल्याची गोड बातमी सर्वांना दिली. ब्रुनाचा पाचवा
from home http://bit.ly/2PVtv5N
No comments:
Post a Comment