Sunday, May 12, 2019

भाजपचं हिंदुत्व आणि राम केवळ निवडणुकीपुरता : प्रवीण तोगडिया

<strong>मुंबई</strong> : "भारतीय जनता पक्ष निवडणूक लढण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुढे करतो. तसेच हा पक्ष हिंदुंसाठी असल्याच्या वल्गना करत असतो. पण भाजपचं हिंदुत्व आणि त्यांचा राम दोन्ही गोष्टी निवडणुकीपुरत्या मर्यादित आहेत", असे विधान नरेंद्र मोदींचे एके काळचे जवळचे मित्र आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले

from home http://bit.ly/2E2AHrO

No comments:

Post a Comment