<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी मागील 5 वर्षात मोठ्या प्रमाणात परदेशी आणि देशातंर्गत प्रवास केला. या प्रवासावर एकूण 393 कोटी 57 लाख 51 हजार 890 रुपये खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खाते विभागाने दिली. सर्वाधिक
from home http://bit.ly/2WCO8Go
No comments:
Post a Comment