Sunday, May 12, 2019

मुंबई महापालिकेसह राज्यातील 10 महापालिकांमध्ये 20 जागांवर पोटनिवडणूक, निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबईसह राज्यातील रिक्त झालेल्या 20 नगरसेवकांच्या जागेवर एकूण 10 महानगर पालिकांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणी, चंद्रपूर या 10 महानगर पालिकांमध्ये पोटनिवडणूक आहे.</p> <p style="text-align: justify;">राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे. मात्र या पोटनिवडणुकीची तारीख अद्याप निवडणूक

from home http://bit.ly/2E2AzZm

No comments:

Post a Comment